हिंदूंवरील आक्रमण कदापि खपवून घेणार नाही !
हिंदुत्वाच्या रक्षणासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मांडलेल्या जाज्वल्य विचारांनुसार आचरण करण्याची आज वेळ आलेली आहे, अशी चेतावणी ‘गोवा हिंदु युवा शक्ती’ यांच्या वतीने पणजी येथे आयोजित निषेध सभेत देण्यात आली.