Baramulla 2 Terrorists Killed : बारामुला येथे घुसखोरी करणारे २ आतंकवादी ठार
कुलगाम येथे जिहादी आतंकवादी आणि सुरक्षादल यांच्यात चकमक चालू आहे. येथे सुरक्षादलांनी तंगमार्ग परिसरात आतंकवाद्यांना घेरले आहे.
कुलगाम येथे जिहादी आतंकवादी आणि सुरक्षादल यांच्यात चकमक चालू आहे. येथे सुरक्षादलांनी तंगमार्ग परिसरात आतंकवाद्यांना घेरले आहे.
छत्तीसगडमधील दंतेवाडा आणि बिजापूर या जिल्ह्यांच्या सीमेवर पोलीस अन् नक्षलवादी यांच्यात चकमक चालू असून यात आतापर्यंत ५ नक्षलवादी ठार झाले आहेत.
पोलिसांनी फुकटचा सल्ला देण्याऐवजी स्वतःहून बुलेटप्रूफ गाडी आणि सशस्त्र सुरक्षारक्षक पुरवणे आवश्यक आहे. आमदारांच्या संदर्भात काँग्रेस सरकारचे पोलीस असे सांगत असतील, तर ते सर्वसामान्य लोकांचे तरी रक्षण कसे करणार ?
महाकुंभ क्षेत्राला एका जिल्ह्याचा दर्जा दिल्यामुळे तेथे पोलीस ठाणी आणि पोलीस चौक्या यांसह एक वरिष्ठ पोलीस अधीक्षक दिला आहे.
महाकुंभ-२०२५ च्या सुरक्षाव्यवस्थेत ‘अश्वशक्ती’ नावाचे घोडे तैनात करण्यात आले आहेत. हे घोडे सामान्य नाहीत. त्यांना चांगल्याप्रकारे प्रशिक्षित करण्यात आले आहे.
कुंभमेळ्यात होणार्या गर्दीचे व्यवस्थापन, गर्दी नियंत्रित करणे आणि सुरक्षित हालचाली सुनिश्चित करणे, आपत्कालीन व्यवस्थापन आणि साहाय्यकार्य, तसेच कोणत्याही अनपेक्षित घटना, चेंगराचेंगरी, आग, बुडण्याच्या घटना यांमध्ये त्वरित कृती करण्यासाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
देशात गुन्हे करून परदेशात पळून गेलेल्या गुन्हेगारांना परत आणून त्यांना शिक्षा करणे, हे आजही सुरक्षायंत्रणांसमोर आव्हान आहे.
हिंसाचार घडवण्याविषयी सामाजिक माध्यमांवरून आलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर महाकुंभक्षेत्रातील सुरक्षाव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.
महाकुंभपर्वात सुरक्षेच्या कारणास्तव प्रशांत कुमार यांनी नेपाळ सीमेवर सशस्त्र सीमा बलाा साहाय्याने व्यापक तपासणी मोहीम राबवण्याचे निर्देश दिले.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने पोलीस महासंचालक कार्यालयामध्ये माहिती घेतली असता ‘राज्य सुरक्षितता नियोजन पूर्ण करण्यासाठी आणखी २ दिवस लागतील’, असे सांगण्यात आले.