समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी महाविकास आघाडीतून बाहेर !
अबू आझमी म्हणाले, ‘‘निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ठाकरे गटाने भूमिका पालटली आहे. ‘माझे हिंदुत्वाचे सूत्र कायम राहील’, असे ठाकरे म्हणाले. ‘बाबरी मशीद पाडणार्यांचे मी अभिनंदन करतो’, असे म्हणून ते आमच्या जखमेवर मीठ चोळत आहेत.