काँग्रेसची विचारसरणी ‘फुटीरतावादी’ आणि ‘पाकिस्तानधार्जिणी’ ! – आनंद स्वरूप शुक्ला, भाजप नेते

काँग्रेसची विचारसरणी ‘फुटीरतावादी’ आणि ‘पाकिस्तानधार्जिणी’ आहे. स्वातंत्र्यानंतर देशावर सर्वाधिक काळ राज्य करणार्‍या काँग्रेसने धर्मांधांचे अतीलांगूलचालन केल्यानेच देशाची अतोनात हानी केली. यामुळेच आता काँग्रेसला अखेरची घरघर लागली आहे, हेच सत्य आहे !

काश्मीरमध्ये नजरकैदेतील राजकीय नेत्यांचे २.६५ कोटी रुपयांचे ‘हॉटेल’ देयक

जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० रहित करण्यात आल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आणि पीपल्स कॉन्फरन्स या राजकीय पक्षांच्या ३४ नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. त्यांना श्रीनगरच्या सेंटॉर हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

(म्हणे) ‘मोदी सरकारचा हा अजब राष्ट्रवाद !’ – प्रियांका गांधी-वडेरा, काँग्रेस

ज्यांनी ६० वर्षे सत्तेत राहूनही काश्मीरमधील कलम ३७० हटवले नाही, त्यांना याविषयी बोलण्याचा काय अधिकार ? काश्मीरमध्ये जाऊन धर्मांधांची तळी उचलून धरत हिंदुद्वेष प्रकट करणे आणि तेथील फुटीरतावाद्यांना बळ देणे, हाच काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांचा सुप्त हेतू आहे, हे जनता जाणून आहे !