देहलीतील दंगलीसाठी संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथून पैसा पुरवण्यात आला ! – पोलिसांना संशय

‘देहलीतील दंगल कुणी घडवली ?’, हेच यातून लक्षात येते ! याच इस्लामी देशांकडून या दंगलीप्रकरणी हिंदूंना उत्तरदायी ठरवण्याचा प्रयत्न केला जात होता, हे लक्षात घ्या !

देहली दंगलीमागील इस्लामी देशांचे षड्यंत्र जाणा !

फेब्रुवारी मासामध्ये देहलीमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध झाला. त्यानंतर झालेल्या दंगलीसाठी संयुक्त अरब अमिरात आणि ओमान या मध्य-पूर्वेतील इस्लामी देशांतून पैसा पुरवण्यात आला होता, असा संशय देहली पोलिसांना त्यांच्या अन्वेषणानंतर व्यक्त केला आहे.

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा, केंद्र आणि राज्य शासन यांनी भूमिका स्पष्ट करावी ! – मुंबई उच्च न्यायालय

कोरेगाव भीमा दंगलीचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे वर्ग केल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा, केंद्र आणि राज्य शासन यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

‘आप’चा नगरसेवक ताहिर हुसेन हाच देहलीतील दंगलीचा मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका

देहली दंगलीच्या प्रकरणी पोलिसांकडून १५ जणांविरुद्ध आरोपपत्र प्रविष्ट

‘आतंकवाद्यांना धर्म असतो’, हे जाणा !

जिहादी आतंकवादी संघटना अल् कायदाच्या अरब देशांतील शाखेने भारतीय मुसलमान आणि त्यांच्यातील विद्वान यांना ‘मुसलमानांशी भेदभाव होत असल्याने भारताच्या विरोधात शस्त्र हातात घेऊन जिहाद करण्यासाठी संघटित व्हा’, असे हिंदुद्वेषी आवाहन केले आहे.

देहलीतील दंगलीविषयी वक्तव्य करणार्‍या इराणला भारताने फटकारले !

हिंदूंनो, जगातील इस्लामी देश त्यांच्या धर्मियांच्या बाजूने लगेच संघटित होऊन आवाज उठवतात; मात्र हिंदूंच्या बाजूने आवाज उठवणारा जगात एकही देश नाही, हे लक्षात घेऊन भारताला लवकरात लवकर हिंदु राष्ट्र करण्यासाठी कृतीशील व्हा ! भारताने इराणला केवळ फटकारणे पुरेसे नाही, तर त्याला समजेल अशा भाषेत उत्तर द्यायला हवे !

भारतद्रोही दंगली अन् त्यांचे पाठीराखे !

भारतात देशद्रोही आणि पर्यायाने हिंदुद्रोही यांना ओळखणे पुष्कळ सोपे आहे. आजच्या घडीला नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी देशातील वातावरण बिघडवले जात आहे. एखादा कायदा हिंदूंना पूरक असला की, देशावर अशा प्रकारे परिस्थिती ओढवते.