Chandra Arya’s Candidacy Revoked : कॅनडाच्या सत्ताधारी पक्षाने भारतीय वंशाचे चंद्रा आर्य यांची उमेदवारी केली रहित !
खलिस्तानवाद्यांच्या विरोधात सातत्याने आवाज उठवल्याचा हा परिणाम आहे का ?
खलिस्तानवाद्यांच्या विरोधात सातत्याने आवाज उठवल्याचा हा परिणाम आहे का ?
भारतीय वेळेनुसार १९ मार्चच्या पहाटे ३.३० वाजता फ्लॉरिडाच्या किनार्याजवळ नासाचे हे दोन्ही अंतराळवीर सुरक्षितपणे खाली उतरले. मूळ मोहीम ८ दिवसांची होती; परंतु काही तांत्रिक बिघाडामुळे अंतराळविरांना २८६ दिवस अंतराळात रहावे लागले.
अमेरिकेपाठोपाठ कॅनडामधील नव्या सरकारमध्ये भारतीय वंशाच्या लोकांचा समावेश होणे, हे भारताचे जगातील स्थान भक्कम होत असल्याचे द्योतक !
‘टेस्ला’ आणि ‘स्टारलिंक’ या आस्थापनांचे प्रमुख आणि ‘डीओजीई’चे संचालक इलॉन मस्क यांनी युक्रेनचे इंटरनेट बंद करण्याची धमकी दिली.
पंतप्रधान पदावर कार्नी यांच्या नियुक्तीनंतर कॅनडामध्ये जस्टिन ट्रुडो यांचे ९ वर्षांचे शासन संपुष्टात येणार आहे.
मुंबईवरील आक्रमणात १९६ लोकांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण घायाळ झाले होते. त्याविषयी राणाला दुःख नाही; मात्र कथित छळाचे त्याला दुःख वाटते !
अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या ‘इंटेलिंक’ नावाच्या एका अॅपवर लैंगिकतेविषयी संभाषण केल्यावरून तब्बल १०० हून अधिक गुप्तचर अधिकार्यांना बडतर्फ केले
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात युक्रेनमधील खनिजांवरून करार केला जात असतांना पुतिन यांनी हे आवाहन केले आहे.
अमेरिकेत बेकायदेशीररित्या रहाणार्यांना बाहेर काढण्याची मोहीम चालू केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे नागरिकत्व विकत घेता येणार असल्याची घोषणा केली आहे.
भारतीय वंशाचे कश्यप (काश) पटेल हे अमेरिकी अन्वेषण संस्था ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’चे संचालक बनले आहेत.