B’desh Clashes Over Ijtema Maidan : बांगलादेशात इज्तिमा मैदान कह्यात घेण्यावरून भारतीय आणि बांगलादेशी मौलानांच्या समर्थकांमध्ये हाणामारी : ४ जणांचा मृत्यू
मुसलमानांमध्ये फूट पाडण्यासाठी हसीना यांच्या पक्षाने २ टप्प्यात इज्तिमा चालू केल्याचा आरोप झुबेर समर्थकांनी केला आहे. तसेच मौलाना सादचे समर्थक भारताचे हस्तक असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.