Congress Called Temples For Funds : हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकारने सरकारी योजनांसाठी हिंदूंच्या मंदिरांकडे मागितले पैसे !
काँग्रेस सरकारला यावरून देशभरातील हिंदूंनी जाब विचारला पाहिजे. एकीकडे हिंदु धर्माची हेटाळणी करायची, अवमान करायचा आणि दुसरीकडे त्याच हिंदूंच्या मंदिरांकडे भीक मागायची, याची काँग्रेसला लाज कशी वाटत नाही ?