Assam UCC : आसाम विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक सादर
जर हे विधेयक संमत झाले, तर आसाम हा कायदा करणारे देशातील तिसरे असे राज्य बनेल. यापूर्वी उत्तराखंड आणि गुजरात या राज्यांनी हा कायदा संमत केला आहे. तसेच गोव्यामध्ये पोर्तुगीज काळापासून हा कायदा लागू आहे.