Rahul Gandhi On Balasaheb Anniversary : मला बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते !

हा संदेश पाठवतांना राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र घेतलेले नाही किंवा त्यांना अभिवादनही केलेले नाही. यावरून राहुल गांधी यांच्यावर टीका केली जात आहे.

१० वर्षांपासून सरकार, मग निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना का ? – प्रियांका गांधी, काँग्रेसच्या नेत्या

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिली सभा अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे पार पडली. त्या वेळी त्या बोलत होत्या.

Karnataka In Bankruptcy :  गत विधानसभा निवडणूक काळात मतदारांना दिलेल्या प्रलोभनांमुळे कर्नाटक राज्य आर्थिक दिवाळखोरीत !

अनेक राज्यांत काँग्रेसची आर्थिक स्थिती चांगली नाही. कर्नाटक राज्यात ‘वक्फ बोर्डा’कडून शेतकरी, तसेच मंदिरांच्या सहस्रो एकर भूमी हडपल्या जात आहेत.

Bengaluru Blast ISIS Connection : बेंगळुरू येथेल रामेश्‍वरम् कॅफेमधील बाँबस्फोटातील आतंकवाद्यांचे इस्लामिक स्टेटशी संबंध !

२२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येतील श्रीराममंदिराच्या अभिषेकाच्या दिवशी बेंगळुरूतील भाजपच्या मुख्यालयात हा स्फोट घडवण्याची योजना होती. प्रचंड पोलीस बंदोबस्तामुळे आरोपींना ते शक्य झाले नाही.

IPS Ilma Afroz : पोलीस अधीक्षक इलमा अफरोज यांना सक्तीची रजा !

काँग्रेस आमदाराच्या पत्नीला दंडित केल्याची शिक्षा ! नियमभंग करणार्‍यांना दंड ठोठावल्यामुळे कारवाई होऊनही माघार न घेणार्‍या महिला पोलीस अधीक्षकांचे अभिनंदन ! असे अधिकारी सर्वत्र हवेत !

Nuns N Preists Covered Under IT : सरकारअनुदानित मिशनरी शाळांमधील पाद्री आणि नन यांना वेतनावर प्राप्तीकर भरावा लागणार !

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय ! ख्रिस्ती मिशनरी शाळांतील हा प्रकार म्हणजे धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांची हत्याच आहे अन् याची हत्यारी काँग्रेस आहे, हे लक्षात घ्या !

नोकरी घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमा ! – काँग्रेस

नोकरी घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी सोमवारपर्यंत (१८ नोव्हेंबरपर्यंत) निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोग न नेमल्यास राज्यभर आंदोलन करण्याची चेतावणी काँग्रेसने दिली आहे. पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसच्या नेत्यांनी ही चेतावणी दिली.

Congress Denigrates ShriGanesh : श्री गणेशाच्या प्रतिमेवर काँग्रेसचे आमदार नसीम खान यांचे स्टिकर चिकटवले !

हिंदूंनो, केवळ संतप्त होऊ नका, तर या चुकीविषयी आमदार नसीम खान यांनी हिंदूंची जाहीर क्षमा मागण्यासाठी त्यांना बाध्य करा !

PM Modi On Chhatrapati SambhajiNagar : छत्रपती संभाजीनगर नामकरणाचा काँग्रेसला सर्वांत अधिक त्रास झाला !

औरंगाबाद शहराला ‘छत्रपती संभाजीनगर’ नाव देण्याची मागणी बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती; मात्र काँग्रेसच्या दबावामुळे कुणाचे धाडस झाले नाही. बाळासाहेबांची इच्छा महायुतीने पूर्ण केली !

Jharkhand Congress Freebies To Infiltrators : झारखंडमध्ये सत्तेवर आल्यास घुसखोरांना गॅस सिलिंडर देऊ !

काँग्रेस नेते गुलाम अहमद मीर यांचे आश्‍वासन ! या विधानावरून मीर यांच्या विरोधात गुन्हा नोंद होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे !