हिंदुत्वाचे शिलेदार

तेजस्वी विचार

  • बुद्धीच्या स्तरावर असलेले विज्ञान अन्‌ बुद्धीपलीकडील अध्यात्म !

    ‘विज्ञान अनेक वर्षे एखाद्या गोष्टीचे बुद्धीने स्थुलातील कारण शोधते. याचे कारण हे की, कारण कळल्याशिवाय त्याला उपाय कळत नाही, तर अध्यात्म त्यामागील बुद्धीपलीकडील सूक्ष्मातील शास्त्र आणि उपाय तात्काळ सांगते.’

  • एकमेवाद्वितीयत्व असा हिंदु धर्म !

    ‘काही पंथांत असते त्याप्रमाणे हिंदु धर्मात धर्मप्रसार करून निव्वळ स्वतःच्या धर्मियांची वा अनुयायांची संख्या वाढवण्याला महत्त्व नाही. याउलट हिंदु धर्मात धर्माच्या खोलात, सूक्ष्मात जाण्याला महत्त्व आहे. याचा अर्थ आहे, ‘हिंदु धर्मात हिंदु धर्मातील शाश्वत मूल्ये आणि सिद्धांत समजून घेऊन त्यानुसार आचरण करून धर्माची अनुभूती, म्हणजे साक्षात् ईश्वराची अनुभूती घेण्याला महत्त्व आहे.’ हिंदूंचा धर्मप्रसार या तत्त्वावर आधारित असल्यामुळेच हिंदु धर्माचा गंधही नसलेले सहस्रो अन्य पंथीय विदेशी लोक आजही हिंदु धर्माकडे आकर्षित होऊन हिंदु धर्मानुसार आचरणही करत आहेत.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

दिनविशेष

राष्ट्र-धर्मविषयक चौकट

  • हिंदूंनी सावध होणे महत्त्वाचे !
    आम्हा हिंदु लोकांचे तर संघटित नसणे, हे एक मोठे दुर्दैव आहे आणि ते अशा टोकाला गेले आहे की, ‘हिंदूंना संघटित व्हा’, असे म्हणणाराच अस्पृश्य ठरतो. गठ्ठामताच्या लोभाने अस्पृश्य ठरवला जातो.
  • देशाचे अधःपतन होण्यामागील कारण
    ‘आपले प्राचीन सिद्धांत आणि रितीरिवाज वाईट होते; म्हणून भारताचे पतन झाले !’, असे नव्हे, तर या सर्वांचे जे निर्दिष्ट ध्येय होते,

साधनाविषयक चौकट

परात्पर गुरु डॉक्टरांनी एका संप्रदायातील भक्ताला त्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या आयोजनातील चुका त्याच कार्यक्रमात सर्वांसमोर सांगणे आणि त्या भक्ताने त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे