
आम्हा हिंदु लोकांचे तर संघटित नसणे, हे एक मोठे दुर्दैव आहे आणि ते अशा टोकाला गेले आहे की, ‘हिंदूंना संघटित व्हा’, असे म्हणणाराच अस्पृश्य ठरतो. गठ्ठामताच्या लोभाने अस्पृश्य ठरवला जातो. एरव्ही सर्व काही चांगले असले, तरी संघटनाच्या अभावी हिंदु समाज आपल्या स्वतःच्याच देशात अगतिकपणे अवहेलना, अपमान आणि दैन्य भोगत आहे. आपण लवकर सावध झालो नाही, तर फार मोठ्या आपत्तीला आपल्याला तोंड द्यावे लागेल, असो !
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ग्रंथ ‘आत्मसंयम योग’)
देशाचे अधःपतन होण्यामागील कारण
सर्वांना सामावून घेणार्या एकत्र कुटुंबपद्धतीचे लाभ !
समाजात धर्माचे अनन्यसाधारण महत्त्व !
बांगलादेशी घुसखोरांवर कोणतीच कारवाई न करणे प्रशासनाला लज्जास्पद ! असे होऊ देणारे सरकारी अधिकारी आणि संबंधित लोकांना कठोर शासन करा !