स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘आपण पहिला धडा घेतला पाहिजे की, मी कोणत्याही बाह्य गोष्टीला केव्हाही शिव्या देणार नाही, दुसर्या कोणत्याही व्यक्तीला मी दोष देणार नाही. तसा निश्चय करा. माणूस व्हा, उठा आणि सर्व दोष स्वतःवर घ्या. असे वागणे, हेच खरे वागणे आहे, असे तुम्हाला दिसून येईल; म्हणून आधी स्वतःमध्ये सुधारणा करा.’ – स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
अंतरात्म्याच्या हितासाठी केवळ ग्रंथाध्ययन अपुरे !
समाजात धर्माचे अनन्यसाधारण महत्त्व !
सुख-दुःख
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
गुरुपौर्णिमेला ४९ दिवस शिल्लक
आत्यंतिक आत्मत्यागानेच धर्मलाभ !