राजीव मल्होत्रा : सांप्रत काळातील एक परखड विद्वान आणि हिंदुत्वाचे अपराजेय प्रहरी !
‘प्राचीन भारतीय परंपरांचे विकृतीकरण रोखणे आणि ‘हिंदु’ भारताने जागतिक संस्कृतीस दिलेले योगदान अधोरेखित करणे’, या ध्येयाने प्रेरित असेलले तसेच धर्म आणि भारत यांविषयी नव्या, सडेतोड भूमिका मांडून ‘मुख्य प्रवाहातील विचारसरणी’ला हादरवून सोडणारे उत्तुंग व्यक्तिमत्व !