स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘आपले प्राचीन सिद्धांत आणि रितीरिवाज वाईट होते; म्हणून भारताचे पतन झाले !’, असे नव्हे, तर या सर्वांचे जे निर्दिष्ट ध्येय होते, ते प्राप्त करून घेण्यासाठी ज्या अनुकूल वातावरणाची आणि साधनांची आवश्यकता होती, ती आपण निर्माण होऊ दिली नाही; म्हणूनच आपल्या देशाचे अधःपतन झाले.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
सर्वांना सामावून घेणार्या एकत्र कुटुंबपद्धतीचे लाभ !
स्वतःमध्ये सुधारणा करण्याचे महत्त्व
अध्यात्म समजून घेण्यासाठी सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता !
समाजात धर्माचे अनन्यसाधारण महत्त्व !