साधकांना सूचना : आज अमावास्या आहे.

प्रारंभ –अधिक ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी (१४.६.२०२६) दुपारी १२.२० वाजता

समाप्ती – अधिक ज्येष्ठ अमावास्या / निज ज्येष्ठ शुक्ल प्रतिपद (१५.६.२०२६) सकाळी ८.२४ वाजता

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.