परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांच्या एका वाक्यातून ‘साधकांविषयी कृतज्ञता वाटायला हवी’, हे शिकवणे
‘हे प्रभो, एकदा मी रामनाथी आश्रमात काही सेवांच्या निमित्ताने आल्यावर मला आपले दर्शन झाले. त्या वेळी तुम्ही मला काय म्हणालात, ते आठवते ना ! ‘मी तुम्हाला भेटू शकलो नसल्याने फार अस्वस्थ झालो होतो. आज तुमच्या दर्शनामुळे माझ्यावर कृपा झाली’, हे तुमचे शब्द होते…