स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘भगवंताच्या चरणी जे पूर्णपणे आत्मसमर्पण करतात, ते तथाकथित कार्यकर्त्यांपेक्षा जगाचे अधिक हित साधत असतात. पूर्णत: शुद्ध बनलेला एकच महापुरुष तथाकथित शेकडो उपदेशकांहून अधिक कार्य करत असतो. हृदयाची पवित्रता आणि वाक्संयम यांच्याच योगाने शब्दांचे चैतन्य निर्माण होत असते. ओज निर्माण होत असते.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
गुरुबोध
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
स्वतःमध्ये सुधारणा करण्याचे महत्त्व
सुख-दुःख
आत्यंतिक आत्मत्यागानेच धर्मलाभ !