फलक प्रसिद्धीकरता
अमेरिकेतील एका ख्रिस्ती मिशनरी संस्थेने ९२ कोटी रुपयांहून अधिक निधी भारतात अवैधरित्या पाठवल्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) या संस्थेसह ७ व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. यातील काही रक्कम नक्षलवाद प्रभावित भागांपर्यंत पोचल्याचाही आरोप आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- US-Based Christian Missionary : ख्रिस्ती मिशनरी संस्था आणि ७ व्यक्ती यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद https://sanatanprabhat.org/marathi/1051312.html
अशी चोरी कधी मक्केत झाल्याचे ऐकले आहे का ?
बांगलादेशियांचा हिंदुद्वेष जाणा !
धर्मांधांचा हिंदुद्वेष जाणा !
भारतातही असा कायदा हवा !
फलकप्रसिद्धीच्या माध्यमातून कर्नाटक राज्यात झालेला प्रभावी धर्मप्रसार !
हिंदुद्वेषी ‘ॲमेझॉन’वर बंदीच हवी !