सामुद्रिक शास्त्राच्या दृष्टीने ‘हाताचा अंगठा मागच्या बाजूला वाकणे किंवा न वाकणे’ या संदर्भातील विश्लेषण !
व्यक्तीच्या हाताचा अंगठा मागे न वाकता सरळ रहात असल्यास अशा व्यक्तीत प्रबळ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास असतो. ती कार्यतत्पर आणि ध्येय साध्य करणारी असते.