ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या प्रमुख देशांनी आधीच उचलले आहे पाऊल

लंडन (ब्रिटन) – १६ वर्षांखालील मुलांच्या सामाजिक माध्यमांच्या वापरावर आता युनायटेड किंगडमनेही बंदी घातली आहे, अशी घोषणा पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी केली. पुढील वर्षाच्या आरंभी ही बंदी लागू होईल, अशी ब्रिटनला आशा आहे.
🚫📱 UK to Ban Social Media for Children Under 16
The UK plans to implement a social media ban for children under 16 from early next year, citing concerns over mental health and online safety.
🇦🇺 Australia and 🇨🇦 Canada have already taken similar steps.
Should India follow… pic.twitter.com/efyh2MlGUI
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 19, 2026
‘आम्ही नाताळपूर्वी यासंदर्भातील नियमांना मान्यता देऊन आणि त्यानंतर पुढील वर्षाच्या आरंभी कदाचित् वसंत ऋतूच्या सुमारास ही बंदी कार्यान्वित करण्याची आशा बाळगत आहोत’, असे वक्तव्य पंतप्रधान स्टार्मर यांनी १५ जूनला केले. बालसुरक्षेविषयीची चर्चा करण्यासाठी पंतप्रधान स्टार्मर यांनी १६ एप्रिल २०२६ या दिवशी सामाजिक माध्यमांच्या प्रमुखांची बैठक घेतली होती.
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण