अशी चोरी कधी मक्केत झाल्याचे ऐकले आहे का ?

फलक प्रसिद्धीकरता

अयोध्येच्या श्रीराममंदिरात असलेल्या दानपेटीतील रक्कम चोरीला गेल्याच्या आरोपाच्या प्रकरणी मंदिरातील कर्मचारी लवकुश मिश्रा याच्या घरी १० लाख रुपये सापडले. त्याने ते शेणाच्या ढिगार्‍याखाली लपवले होते.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • Ram Mandir Donation Scam : श्रीराममंदिरातील कर्मचार्‍याच्या घरी सापडले १० लाख रुपये : शेणाच्या ढिगार्‍याखाली लपवली रोकड : https://sanatanprabhat.org/marathi/1050988.html