‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ला संशोधनाच्या कार्यासाठी नृत्यासंबंधी साहित्याची आवश्यकता !
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने विविध भारतीय, तसेच विदेशी नृत्यांचे नाना प्रयोगांद्वारे तुलनात्मक संशोधन आणि अभ्यास केला जात आहे. यांमध्ये नृत्य करणार्याने परिधान केलेला पोषाख, दागिने, घुंगरू इत्यादींचा नृत्य करणार्यावर, तसेच प्रेक्षकवर्गावर होणारा परिणाम अभ्यासला जातो.