चित्रकर्म आणि वास्तूशास्त्र

चित्रकर्म आणि वास्तूशास्त्र

या लेखामध्ये चित्रकर्माविषयी माहिती जाणून घेऊया. वास्तूमध्ये सजावटीसाठी विविध चित्रे, मूर्ती ठेवण्याची पद्धत फार पूर्वीपासून आहे. त्याविषयी वास्तूशास्त्रामध्ये काही नियम सांगितले आहेत. ते आपण जाणून घेऊया.

वास्तूशास्त्रानुसार अंतर्गत रचना : आलिंद (व्हरांडा), वाहनतळ, तिजोरी आणि तळघर

वास्तूशास्त्रानुसार अंतर्गत रचना : आलिंद (व्हरांडा), वाहनतळ, तिजोरी आणि तळघर

वास्तूची अंतर्गत रचना बघतांना आपण आतापर्यंत काही महत्त्वाच्या भागांचे स्थान कुठे असावे, याचा अभ्यास केला. आजच्या लेखामध्ये आपण आलिंद (व्हरांडा), वाहनतळ, तिजोरी आणि तळघर यांच्या वास्तूतील रचनेविषयी माहिती जाणून घेऊया.

सभागृह, स्नानगृह आणि शौचालय यांचे वास्तूमधील स्थान !

सभागृह, स्नानगृह आणि शौचालय यांचे वास्तूमधील स्थान !

२५ एप्रिल या दिवशीच्या लेखामध्ये आपण पाणी, सांडपाणी आणि जिना यांचे वास्तूशास्त्रानुसार स्थान कुठे असावे, ते वाचले. या लेखामध्ये आपण घरातील मुख्य सभागृह, स्नानगृह आणि शौचालय यांचे स्थान कुठे असावे, ते पाहूया.

वास्तूशास्त्रानुसार पाणी, सांडपाणी आणि जिना यांची जागा

वास्तूशास्त्रानुसार पाणी, सांडपाणी आणि जिना यांची जागा

११ एप्रिल या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखामध्ये आपण ‘शयनकक्षा’विषयी जाणून घेतले. आता आपण वास्तूमध्ये पाण्याचा साठा कुठे असावा ? याविषयी जाणून घेऊया.

शयनकक्ष

शयनकक्ष

शयनकक्ष हासुद्धा आपल्या वास्तूतील एक महत्त्वाचा भाग आहे; कारण या ठिकाणी आपण जवळपास ७ ते ८ घंटे एकाच ठिकाणी झोपलेले असतो. येथील स्पंदनांचा आपल्यावर परिणाम होत असतो. यासाठी शयनकक्षाची दिशा आणि रचना इत्यादी गोष्टी योग्य असणे आवश्यक आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा पाटलीपुत्र (बिहार) येथे ‘आंतरराष्ट्रीय ज्योतिष, वास्तू आणि तंत्र संमेलना’त सन्मान

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा पाटलीपुत्र (बिहार) येथे ‘आंतरराष्ट्रीय ज्योतिष, वास्तू आणि तंत्र संमेलना’त सन्मान

या संमेलनाचे आयोजन ‘वर्ल्ड एस्ट्रो फेडरेशन’, ‘साऊथ एशियन एस्ट्रो फेडरेशन’ आणि ‘एस्ट्रो, वास्तु अँड वैदिक सायन्सेस’ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमात बिहारचे ग्रामीण कार्य विभाग मंत्री श्री. अशोक चौधरी, नेपाळचे राजगुरु श्री. माधव भट्टाराय, तसेच बंगालचे कला, संस्कृती दूत श्री. अनुप कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वयंपाकघर

स्वयंपाकघर

२१ मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘आपण देवघर कुठे असावे ? आणि त्याची रचना’, यांविषयीची माहिती जाणून घेतली. आता आपण भवनातील दुसरा महत्त्वाचा भाग ‘स्वयंपाकघर’ याविषयी जाणून घेऊया.

देवघर

देवघर

१४ मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखामध्ये आपण प्रवेशद्वार आणि त्याचे नियम यांविषयी जाणून घेतले आहे. आता मुख्य भवनातील अंतर्गत रचनेच्या अंतर्गत देवघराविषयी जाणून घेऊया.

प्रवेशद्वाराचे स्थान आणि अन्य नियम

प्रवेशद्वाराचे स्थान आणि अन्य नियम

मागच्या लेखामध्ये आपण द्वारवेधाविषयी माहिती जाणून घेतली. आता आपण द्वाराचे नेमके स्थान कुठे असावे ? आणि द्वाराविषयी काही अन्य नियम समजून घेऊया.

द्वारवेध

द्वारवेध

वेध म्हणजे अडथळा. द्वारवेध म्हणजे द्वारासमोरील अडथळा. आपल्या प्रवेशद्वाराच्या समोर जर काही गोष्टी आल्या, उदाहरणार्थ झाड, खांब, खड्डा इत्यादी, तर त्याला ‘द्वारवेध’ असे म्हणतात.