
अलीबाग (जिल्हा रायगड) – पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने येथील सारळ गावातील इमारतीत धाड घालून अमली पदार्थ सेवन करणार्या दोन ज्येष्ठ नागरिकांसह युक्रेन देशातील एका महिलेला कह्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी सुनील चावला (वय ६९ वर्षे ) आणि हरेंद्र सिंह मंगल सिंह (वय ६५ वर्षे) यांना अटक केली आहे. आरोपींच्या कह्यातून गांजा भरलेल्या कागदी नळ्या, अर्धवट जळलेली गांजाची नळी आणि लायटर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !