लसिका प्रणाली पूर्णपणे सक्रीय ठेवण्यासाठी केवळ दाब देण्यापेक्षा नियमित आणि योग्य पद्धतीने व्यायाम करणे आवश्यक !
सूज म्हणजे नेमकी काय आणि ती का येते ? ती कधी सामान्य असते आणि कधी धोकादायक ठरते ?
सूज म्हणजे नेमकी काय आणि ती का येते ? ती कधी सामान्य असते आणि कधी धोकादायक ठरते ?
योग्य आहार, दिनचर्या आणि वैद्यकीय मार्गदर्शन यांच्या साहाय्याने स्त्री निरोगी जीवन जगू शकते.
गारठा आणि पावसाळा यांमुळे वाढलेली सांधेदुखी अन् पाठदुखी इत्यादी तक्रारींसाठी नेहमीच्या गोष्टी सगळ्यांना ठाऊक असतात; पण त्याचबरोबर ही ही काही सूत्रे लक्षात घ्या –
वर्षा ऋतूत जठराग्नीचे रक्षण केल्यास वात दोष नियंत्रणात रहातो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि ऋतू पालटामुळे होणार्या आजारांपासून संरक्षण मिळते.
जेवण करतांना भ्रमणभाष, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांपासून पूर्णपणे लांब रहा.
लहान मुले खायला नको म्हणत असतील, तर धाकाने किंवा टीव्हीचे आमीष देऊन खायला देऊ नये; पण त्याच वेळी हा कटाक्ष ठेवावा की, ते अन्य सटरफटरही खाणार नाहीत.
स्त्रियांमध्ये यामुळे पाळीतील त्रास, वेदना आणि गर्भधारणेत अडथळे निर्माण होऊ शकतात. आयुर्वेदात या अवस्थेला अर्बुद / मांसगाठ / गुल्म या संकल्पनांशी जोडले जाते.
नैसर्गिक चक्राप्रमाणे शरिरात क्रिया घडतात. त्यानुसार काही वेळा आपल्या मनाला दटावून त्याचे न ऐकता दूरगामी चांगले परिणाम देणार्या हितकारक सवयी लावून घ्यायला हव्यात.
आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत स्त्रियांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या वाढतांना दिसतात. ‘मूड स्विंग्स’ (मनाच्या स्थितीतील पालट), चिंता, चिडचिड, नैराश्य, झोपेचा त्रास या तक्रारी अनेक स्त्रियांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर दिसतात. यामागे केवळ मानसिक कारणे नसून ‘हार्मोनल’ पालट, आहार, जीवनशैली आणि भावनिक घटक यांचा एकत्रित परिणाम असतो.
जेव्हा एखादी व्यक्ती शांतपणे ध्यानात बसते, तेव्हा ती हळूहळू स्वतःशी जोडली जाते.