मुसलमानांनी आक्रमण केलेल्या गुहा (अहिल्यानगर) येथील श्री कानिफनाथ देवस्थानामध्ये कानिफनाथ महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना !
हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण करणारे वक्फ बोर्डाने गिळंकृत केलेल्या सहस्रो एकर भूमी कधी कह्यात घेणार ?
हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण करणारे वक्फ बोर्डाने गिळंकृत केलेल्या सहस्रो एकर भूमी कधी कह्यात घेणार ?
हिंदु शिक्षक असणार्या शाळामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात, यातून हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याचा हा परिणाम आहे !
येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने नाशिक पंचवटी येथील लक्ष्मीनारायण घाटावर श्री गणेशमूर्ती विसर्जन वहात्या पाण्यात करण्याचे आवाहन करण्यात आले होते. हातात फलक धरून जनजागृती करण्यात आली.
पर्यावरणाच्या नावाखाली शास्त्र पालन करण्यास सहस्रो हिंदूंना विरोध करण्याचे, त्यातून धर्महानी करण्याचे मोठे पाप प्रशासनाला लागत आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे. हिंदूंना प्रशासनाने केलेली त्यांची दिशाभूल आता कळून चुकत असल्याने ते स्वयंस्फूर्तीने शास्त्रानुसार विसर्जनाचाच आग्रह धरत आहेत, हे चांगले लक्षण आहे !
हिंदु जनजागृती समितीने ‘एक्स’वरून (पूर्वीच्या ट्विटरवरून) केला होता विरोध !
राख्या काढण्यास सांगणार्या मुख्याध्यापिकेवर विद्यालय व्यवस्थापनाने कोणती कारवाई केली ? हेही पालकांना सांगितले पाहिजे.
कदंब बसगाड्यांवरील ‘विमल’चे विज्ञापन हे तंबाखूविषयी असल्याने या विज्ञापनाला आधुनिक वैद्य, शिक्षक आदी सर्वच स्तरांतून विरोध होत होता.
‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याच्या या प्रक्रियेसाठी अनेक अडथळे आणण्यात आले. आज कायदा आणि सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण झाला त्याला कळंगुट पंचायतीचे आडमुठे धोरण उत्तरदायी आहे.’’
धर्म आणि राष्ट्र प्रेमी संघटित झाल्यास काय होऊ शकते ? याचे हे उदाहरण सर्वत्रच्या राष्ट्र-धर्मप्रेमींनी लक्षात ठेवावे !
भारताला नेहमीच पाण्यात पहाणार्या युक्रेनचे खरे स्वरूप ओळखा ! सध्या रशियामुळे संकटात सापडलेल्या युक्रेनचे हे नाटक आहे, हे लक्षात घ्या !