Brain Stroke Risk By Air & Noise Pollution : हवा आणि ध्वनी प्रदूषण यांमुळे मस्तिष्काघाताचा (‘ब्रेन स्ट्रोक’चा) धोका वाढतो !
भारतासाठीही चेतावणी : जगातील १०० प्रदूषित शहरांपैकी ७४ शहरे भारतात !
भारतासाठीही चेतावणी : जगातील १०० प्रदूषित शहरांपैकी ७४ शहरे भारतात !
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केवळ हिंदूंच्या सणांद्वारे होणारे प्रदूषणच दिसते, केवळ त्यावरच कारवाई केली जाते ! अधिकारी मशिदींच्या ध्वनीप्रदूषणाची फारशी चौकशी करीत नाहीत, कार्यवाही करीत नाहीत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या २३ जानेवारी २०२५ या दिवशीच्या निर्णयानुसार ध्वनीप्रदूषण करणार्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
होळीतील पोळीची चिंता करणारे, समारंभात वाया जाणार्या अन्नाविषयी चिंता का करत नाहीत ?
१९ फेब्रुवारी या दिवशी शिवजयंतीनिमित्त सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धक यांचा वापर करण्यास अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी अनुमती दिली आहे.
ध्वनी देखरेख समितीला असुरक्षित वाटते, यावरून ध्वनीप्रदूषण करणारे किती गुंड आणि खूनशी प्रवृत्तीचे आहेत, ते लक्षात येते ! पोलीस अशा गुंडांवर अंकुश ठेवण्यास अपयशी ठरत असतील, तर अशा पोलिसांचा काय उपयोग ?
पोलिसांना हा आवाज ऐकू येत नाही कि त्यांचे क्लबवाल्यांशी आर्थिक हितसंबंध आहेत ?
मशिदींवरील भोंग्यांद्वारे होणारे ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी काहीही न करणारे पोलीस आणि प्रशासन कायदाद्रोहीच होत !
समुद्रकिनारपट्टी भागातील पोलीस निष्क्रीय आहेत कि त्यांचे ध्वनीप्रदूषण करणार्यांशी साटेलोटे आहेत ?
गोव्यात ध्वनीप्रदूषण ही वेगाने वाढणारी एक समस्या आहे. गोव्यात वाहतूक, औद्योगिक उत्पादन, पर्यटन आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांमुळे ध्वनीप्रदूषण होत आहे.