सनातन संस्थेच्या वतीने संतांना ‘हिंदु राष्ट्र रत्न’आणि हिंदुत्वनिष्ठांना ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार प्रदान !
जोपर्यंत आयुष्य आहे, तोपर्यंत अनेक मंदिरांच्या मुक्तीचे कार्य पूर्ण करणे, हे आमचे दायित्व समजून ते पूर्ण करणार.
जोपर्यंत आयुष्य आहे, तोपर्यंत अनेक मंदिरांच्या मुक्तीचे कार्य पूर्ण करणे, हे आमचे दायित्व समजून ते पूर्ण करणार.
शरिरात प्राण असेपर्यंत धर्मासाठी लढणार ! असा प्रण करणारे तसेच देशात ‘टेंपल वॉरियर्स’ (मंदिर लढवय्ये) अशी ओळख असलेले हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता !
पू. अधिवक्ता हरि शंकर जैन हे वयाच्या ७० व्या वर्षीही तरुणांना लाजवेल, अशा पद्धतीने हिंदु धर्माच्या पुनरुत्थानासाठी, मंदिरे पाडून मशिदी उभारलेल्या जागा पुन्हा हिंदूंना मिळाव्यात, यासाठी लढा संयत आविष्काराने देत आहेत !
सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८३ वा जन्मदिवस यांनिमित्त गोव्यात १७ ते १९ मे या दिवशी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.
पू. हरि शंकर जैन यांच्या मनात परात्पर गुरु डॉक्टरांप्रती हनुमानाप्रमाणे अत्युच्च भक्तीभाव असणे…
याआधीही उच्च न्यायालयाने पू. जैन यांच्या विनंतीनंतर लेखी आदेशात मशिदीऐवजी ‘कथित मशीद’ असा शब्द वापरला होता.
आताच्या काळात तलवारीच्या जोरावर नव्हे, तर लेखणीच्या जोरावर युद्ध जिंकले, असे आपण म्हणू शकतो. मंदिरांची पुनर्स्थापना करणे हे ईश्वरी कार्य आहे आणि त्यात प्रत्येकाने सहभागी व्हावे.
‘रंगकाम करण्याच्या निमित्ताने मशिदीत असलेले हिंदु चिन्हे पुसून टाकली जाऊ शकतात. न्यायालयाने या वास्तूला केवळ मशीद मानू नये.’ त्यानंतर न्यायालयाने आदेशात ‘कथित मशीद’ असे लिहिले.
सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता पिता-पुत्र पू. हरि शंकर जैन आणि विष्णु शंकर जैन यांना पुरस्कार घोषित !
मशिदी बांधण्यासाठी जी काही मंदिरे पाडली गेली आहेत, त्यात एकही मंदिर किंवा एक इंचही जागाही आम्ही त्यांच्यासाठी शिल्लक ठेवणार नाही. सर्व परत घेतली जाणार. ‘तीन घेणे आणि उर्वरित सोडणे’ ही विचारसरणी गुलामगिरीचे लक्षण !