१० डिसेंबरला मुस्लीम सुन्नत जमियतच्या मालकी अधिकाराविषयी कागदपत्रे सादर करा, अन्यथा ती पाडण्यात येईल ! – हुपरी नगर परिषदेची नोटीस
हातकणंगले तालुक्यातील सरकार गायरान भूमी गट क्रमांक ८४४/अ/१ पैकी क्षेत्र ‘हेक्टर ११ आर्’ची जागा आणि त्यावरील मालमत्ता क्रमांक ४४८९ च्या मिळकतीवर मुस्लीम सुन्नत जमियतने अवैधपणे मदरसा उभारला आहे.