Chhattisgarh GharVapsi : अंबिकापूर (छत्तीसगड) येथे २२ कुटुंबांतील १०० जणांनी केली ‘घरवापसी’ !
शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचे घेतले आशीर्वाद !
शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचे घेतले आशीर्वाद !
कुठे बळजोरी अथवा आमिषे दाखवून अन्य पंथियांना स्वत:कडे ओढणारे इस्लाम आणि ख्रिस्ती पंथ अन् कुठे असे काही न करता केवळ आपल्या अद्वितीय शिकवणीमुळे सहस्रावधी लोकांना स्वत:कडे आकर्षित करणारा हिंदु धर्म !
यांचा विवाह बरेली येथील अगत्स्य मुनी आश्रमात वैदिक पद्धतीने करण्यात आला.
या लोकांनी त्यांचे धर्मांतर कायदेशीर करण्यासाठी इंदूरच्या जिल्हाधिकार्यांकडे अर्जही केला आहे.
आम्ही सनातन धर्मापासून लांब गेलेल्या एकेका व्यक्तीला स्वधर्मात परत आणण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे एकेक मंदिर उभारण्याचे पुण्य आम्हाला मिळते, या भावनेतून कार्य आरंभले आहे.
कुटुंबियांच्या विरोधाला न जुमानता घर सोडले !
आता ते अनिल पंडित या नावाने ओळखले जातील.
शाहिनाने हिंदु धर्म स्वीकारल्यानंतर ‘आराधना’ हे नाव धारण केले आहे.
जिल्ह्यातील एका मंदिरात वैदिक परंपरेनुसार दोघांचा विवाह झाला.
मुसलमान कुटुंबाच्या सल्ल्यानेच त्यांनी इस्लाम स्वीकारला होता. आता त्यांनी ‘घरवापसी’ केली आहे.