बरेली (उत्तरप्रदेश) येथील ४० वर्षांपूर्वी मुसलमानाने बळकावलेल्या मंदिरावर हिंदूंनी फडकवला भगवा ध्वज !

बरेली येथे काही दिवसांपूर्वी अनेक वर्षे बंद असणारे हिंदु मंदिर सापडले होते. हिंदु संघटनांनी आता ते उघड केल्यानंतर तेथे फडकणारा इस्लामी ध्वज काढून भगवा ध्वज लावला आहे.

Patiala Court Orders ‘Delhi Art Gallery’ : देहलीतील पटियाला न्यायालयाने दिला ‘दिल्ली आर्ट गॅलरी’चे सीसीटीव्ही चित्रीकरण सुरक्षित ठेवण्याचा आदेश !

हिंदु जनजागृती समितीच्या तक्रारीनंतर गॅलरी व्यवस्थापनाने वादग्रस्त चित्रे गुपचूप काढून टाकली; परंतु पोलिसांच्या चौकशीत ही चित्रे प्रदर्शित असल्याचे नाकारले !

Dadar Hanuman Temple Demolition Issue : दादर येथील श्री हनुमान मंदिर पाडण्याच्या नोटिसीला रेल्वेची स्थगिती !

रेल्वे मंडळाने दादरचे ८० वर्षे जुने असणारे श्री हनुमान मंदिर पाडण्यासाठी नोटीस बजावली होती. त्या नोटिसीला रेल्वेकडूनच स्थगिती देण्यात आली आहे.

Durgadi Fort Only Of HINDUS : कल्याण (जिल्हा ठाणे) येथील दुर्गाडी गडावरील वास्तू हे मंदिरच !

दुर्गाडी गड अतिक्रमणमुक्त करण्यासाठी लढा देणार्‍या प्रत्येकाचे अभिनंदन ! आता महाराष्ट्र सरकारने राज्यातील गडांवर झालेले मुसलमानांचे अशा प्रकारचे अतिक्रमण हटवण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेऊन गड अतिक्रमणांपासून मुक्त करावेत !

US Walmart ShriGanesh Denigration Controversy : ‘वॉलमार्ट’ संकेतस्थळाने श्री गणेशाचे चित्र असणारी चप्पल आणि पोहण्यासाठीची वस्त्रे यांची विक्री थांबवली !

अमेरिकेतील हिंदूंचे अभिनंदन ! भारतात हिंदु धर्म आणि धर्मग्रंथ यांचे विविध माध्यमांतून विडंबन होत असतांना ते रोखण्यासाठी काहीही न करणार्‍या जन्महिंदूंनी यातून बोध घ्यावा !

Shimla Mosque Demolition Issue :  मुसलमानांची याचिका फेटाळत जिल्‍हा न्‍यायालयाने मशीद पाडण्‍याचा आदेश ठेवला कायम !

मुसलमान पक्ष आता हे प्रकरण घेऊन सर्वोच्‍च न्‍यायालयात गेले, तर आश्‍चर्य वाटणार नाही ! मुळात अवैध बांधकामाला समर्थन देणार्‍यांच्‍या विरुद्धही आता कठोर कारवाई झाली पाहिजे !

संपादकीय : हिंदुहिताच्या राजकारणाची नांदी !

हिंदुत्वाविषयी हिंदू सजग आणि जागरूक होत असल्याचे हे लक्षण आहे. त्यामुळे येणार्‍या काळात  राजकारणाचा पाया ‘हिंदुत्व’ हाच ठेवणे, हे महायुतीसाठी आणि हिंदूंसाठीही हिताचे आहे.

Hindu Oppose Bilaspur Church Inauguration : बिलासपूर (छत्तीसगड) येथे हिंदूंच्या विरोधामुळे प्रार्थनागृहाच्या नावाखाली होणारे चर्चचे उद्घाटन रहित

झारखंड आणि छत्तीसगड येथे आदिवासी हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केले जात आहे. याविरोधात केंद्र सरकारने कृती करणे आवश्यक आहे !

Shimla Sanjauli Mosque : शिमला : संजौली मशिदीचे ३ अवैध मजले पाडण्यास मशीद समितीकडून आरंभ !

‘संघे शक्ति कलौ:युगे’नुसार हिंदू संघटित झाले आणि संघटनाची दिशा योग्य असेल, तर काय होऊ शकते?, हे यावरून लक्षात येते.

जयसिंगपूर (कोल्हापूर) : हिंदुत्वनिष्ठांनी जाब विचारताच भगवा ध्वज परत उभारला !

जाब विचारल्यावर लगेचच प्रशासनाने हा भगवा ध्वज हिंदुत्वनिष्ठांना परत दिला. त्यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी हा ध्वज पूर्ववत् क्रांती चौकात दिमाखात फडकावला.