केवळ काशीच नव्हे, तर बळकावलेली ३६ सहस्र मंदिरे पुन्हा मिळवल्याविना हिंदू थांबणार नाहीत ! – सुरेश चव्हाणके, सुदर्शन न्यूज

आताही आपण मंदिरे उभी करत आहोत; पण मंदिरांच्या रक्षणासाठी आपण काय व्यवस्था उभी करणार आहोत ? याचा विचार हिंदूंनी करायला हवा. इतिहासात झालेल्या चुका पुन्हा होता कामा नयेत.

धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळेमध्ये ८ फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन !

वसंतपंचमीच्या निमित्ताने येथील भोजशाळेमध्ये श्री सरस्वतीदेवीचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने भोज उत्सव समितीच्या वतीने संरक्षित स्मारक भोजशाळा अणि मोतीबाग चौक येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.