विशाळगडावर ‘बकरी ईद’च्या दिवशी पशूबळी नाही !
हिंदुत्वनिष्ठांचा दबाव आणि प्रशासनाची ठाम भूमिका यांचा परिणाम ! यांमुळे १७ जून या दिवशी विशाळगडावर ‘बकरी ईद’ला पशूबळी दिला गेला नाही. त्यामुळे गडाचे पावित्र्य जपले गेले !
हिंदुत्वनिष्ठांचा दबाव आणि प्रशासनाची ठाम भूमिका यांचा परिणाम ! यांमुळे १७ जून या दिवशी विशाळगडावर ‘बकरी ईद’ला पशूबळी दिला गेला नाही. त्यामुळे गडाचे पावित्र्य जपले गेले !
ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी भव्य मोर्चा काढण्याची दिली होती चेतावणी
मंदिर सरकारीकरणाच्या दुष्परिणामांविषयी केवळ चर्चा न करता यावर कायदेशीरदृष्ट्या लढा देणार्या हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे हे मोठे यश आहे.
हिंदूंचे यश ! हा मंदिराच्या भक्तांचा मोठा विजय आहे, असे मंदिर कार्यकर्ता टी.आर्. रमेश यांनी म्हटले आहे.
रावणरूपी काँग्रेसला श्रीरामाचे वावडे आहे, हे जगजाहीर असल्यानेच काँग्रेस सरकारने रामनवमीच्या मिरवणुकीला अनुमती नाकारली आहे. ज्या हिंदूंनी काँग्रेसला सत्तेवर बसवले आहे, त्यांना हे मान्य आहे का ?
हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी शाखा आणि समविचारी संघटना यांच्या वतीने संयुक्तरित्या राबवलेल्या ‘खडकवासला जलाशय रक्षण’ मोहिमेची यशस्वी सांगता ३० मार्च या दिवशी करण्यात आली.
याची माहिती मुख्य हिंदु पक्षकार ‘श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्ट’चे अध्यक्ष आणि सिद्धपीठ माता शाकुम्भरी पीठाधीश्वर भृगुवंशी आशुतोष पांडेय यांनी ‘सनातन प्रभात’ला दिली.
उत्तर कन्नड जिल्ह्यामधील भटकळ तालुक्यातील गुंडी गावात भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी श्री हनुमानाचा ध्वज पुन्हा फडकवाला आणि वीर सावरकर यांचा फलक पुन्हा लावला.
चोपडा (जळगाव) येथे २१ फेब्रुवारी या दिवशी समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठीची अनुमती पोलिसांनी नाकारली होती.
सरकारी जागेवरील अतिक्रमित दर्ग्याला विरोध करत त्यामागील षड्यंत्र वेळीच रोखणारे अधिवक्ता खुश खंडेलवाल यांचे अभिनंदन !