‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’च्या ठिकाणी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवणे
‘२४ ते ३० जून २०२४ या कालावधीत गोवा येथील रामनाथी मंदिरात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ पार पडला. या कालावधीत मला माझ्या डोक्यावर आणि संपूर्ण शरिरात पुष्कळ सकारात्मक स्पंदने जाणवत होती.