भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
‘डेटा सेंटर’ ही एक अशी मध्यवर्ती भौतिक पायाभूत सुविधा असते, जिथे संगणक सर्व्हर्स, साठवणूक यंत्रणा आणि ‘नेटवर्क राऊटर’ यांसारखी संवेदनशील उपकरणे सुरक्षितपणे ठेवली जातात. ही सर्व उपकरणे २४ घंटे अविरतपणे कार्यरत असतात.