Advocate Vishnu Shankar Jain : मंदिरांची पुनर्स्थापना ईश्वरी कार्य असल्याने प्रत्येकाने यात सहभागी व्हावे !
आताच्या काळात तलवारीच्या जोरावर नव्हे, तर लेखणीच्या जोरावर युद्ध जिंकले, असे आपण म्हणू शकतो. मंदिरांची पुनर्स्थापना करणे हे ईश्वरी कार्य आहे आणि त्यात प्रत्येकाने सहभागी व्हावे.