‘छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या मनुस्मृतीनुसार झाली !’ – आमदार रोहित पवार, शरद पवार गट
अन्य पंथियांच्या धार्मिक पुस्तकातील लिखाण कधी रोहित पवार यांनी वाचले आहे का ? काफिरांना कशा प्रकारे मारा ? ही त्यांची शिकवण रोहित पवार यांना माहीत आहे का ? हिंदूंवर जिझिया कर लादणारा औरंगजेब हिंदूंची मनृस्मृती कधी ऐकून घेईल का ? शालेय विद्यार्थ्यालाही जे कळेल, ते न कळणारे म्हणे आमदार !