अमेरिकेत रहाणार्या भारतीय महाराष्ट्रीयांच्या हृदयाचा ठाव घेणारी प्रार्थना !
हे भगवंता, दयासागरा, जगन्नायका जगदीशा ।
माय पिता अन् सगासोयरा स्वामीसखा तू परमेशा ।।
हे भगवंता, दयासागरा, जगन्नायका जगदीशा ।
माय पिता अन् सगासोयरा स्वामीसखा तू परमेशा ।।
आजपासून ४४ वर्षांपूर्वी क्रांतीकारकांविषयी बोलणे, हे धक्कादायक होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बोलणे दूरच, त्यांच्याविषयी ऐकणार्यांनाही भीती वाटत असे, एवढी भीती त्या वेळी समाजात होती.
‘हिंदु नववर्ष स्वागत यात्रा समिती, कुर्ला (प.)’ यांच्या वतीने कुर्ला (मुंबई) येथे २५ मार्च या दिवशी ‘हिंदु दिनदर्शिके’चे प्रकाशन भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे यांच्या हस्ते करण्यात आले.
हिंदूंना हिंदु वर्षाचे महिने, तिथी, सण यांची माहिती व्हावी, यासाठी हिंदु नववर्ष स्वागत यात्रा समिती कुर्ला (पश्चिम) यांच्या वतीने दिनदर्शिका सिद्ध करण्यात आली आहे.
शंभूराजे स्वराज्याला सोडून गेले होते, हेच सकृत् दर्शनी सर्वत्र प्रसारित करायचे होते, तरच त्यांचे काम ते उत्तम प्रकारे करू शकले असते आणि मोगलांचा विश्वास संपादन करू शकले असते.
‘मला एकदा रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले आणि भारताचार्य पू. सु.ग. शेवडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यातून मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्या वेळी आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई आणि वाटूळ ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने वै. ह.भ.प. श्री. हरिभाऊ रामचंद्र चव्हाण साहित्य नगरी, स्वामी गगनगिरी महाराज मठ, वाटूळ, राजापूर येथे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत हे संमेलन होणार आहे.
जेव्हा मी प्रथम भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडेगुरुजींना पाहिले, तेव्हा त्यांचा हसरा चेहरा आणि स्थिरता पाहून ‘ते संतच आहेत’, असे मला वाटत होते. ‘त्यांच्याकडून चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवत होते…
भगवंताचे केवळ नामस्मरण करणे म्हणजे भक्ती नव्हे. ते नामस्मरण करणारे मन शुद्ध हवे. मुख पवित्र हवे. अपवित्र बोलणारे नको. अंतःशुद्धी फार महत्त्वाची आहे. शुद्ध जीवन जगणे म्हणजेच भक्ती.
आपले मनच चांगल्या-वाईटाची ग्वाही देत असते. तसेच शास्त्र मार्गदर्शनासाठी सिद्धच आहे. त्या शास्त्रानुसार कर्म करावे.