Bhojshala ASI Report : भोजशाळा हिंदूंचे स्थान असल्याचे सर्वेक्षणातून उघड !

धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळेचा सर्वेक्षण अहवाल पुरातत्व विभागाकडून उच्च न्यायालयात सादर

भक्तीपरंपरेमुळे आक्रमकांपासून झाले भारतातील हिंदु संस्कृतीचे रक्षण !

सध्याची परिस्थिती पाहिली, तर सध्याही जिहादी धर्मांध छुप्या पद्धतीने हिंदु समाजावर अत्याचार करत आहेत. अशा वेळी हिंदूंना पुन्हा एकदा भक्तीमार्गाचा अवलंब, म्हणजे भक्ती करून देवाचा आश्रय घ्यावा लागणार आहे.

लंडनमधील वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांचीच !

म्‍युझियममध्‍ये असलेली वाघनखे छत्रपती शिवरायांचीच असल्‍याचे काही संदर्भ शिवप्रेमींनी शासनाला दिले आहेत. म्‍युझियमच्‍या संकेतस्‍थळावरही ही वाघनखे शिवरायांचीच असल्‍याचे संदर्भ देण्‍यात आले आहेत.

न्यायशास्त्राचे प्रवर्तक महर्षि गौतम !

महर्षि गौतम यांनी मानव आणि समाज यांना शिस्तबद्ध ठेवण्यासाठी न्यायशास्त्राची रचना केली. महर्षि गौतम यांना न्यायशास्त्राचे प्रवर्तक मानले जाते. महर्षि गौतम हे वैदिक काळातील मंत्रद्रष्टा ऋषि होते.

महर्षि जमदग्नि यांचे माहात्म्य ! 

ऋचिक ऋषि आणि सत्यवती यांचा प्रासादिक पुत्र म्हणून ‘जमदग्नि’ यांचा जन्म झाला. जमदग्नि हे जन्मत: अग्नीसमान अत्यंत तेजस्वी होते. त्यांना जन्मतःच विद्या प्राप्त झाल्या होत्या. ते धनुर्वेदात निपुण होते. त्यांनी अविश्रांत आणि अपार कष्ट घेतले. त्यामुळे त्यांची कीर्ती चारही दिशांत पसरली.

विमानशास्त्राचे जनक महर्षि भरद्वाज !

महर्षि भरद्वाज हे देवतांचे गुरु बृहस्पति यांचे पुत्र ! वैदिक ऋषींमध्ये महर्षि भरद्वाज यांचे स्थान अत्यंत उच्च आहे. त्यांनी आयुर्वेदासहित धनुर्वेद, राजनीतीशास्त्र, यंत्रसर्वस्व, अर्थशास्त्र, पुराण इत्यादी विषयांवर आधारित अनेक ग्रंथ लिहिले. ते शिक्षाशास्त्री, राजतंत्र मर्मज्ञ, अर्थशास्त्री, शस्त्रविद्या विशारद, आयुर्वेद विशारद, विधि वेत्ता, अभियांत्रिकी विशेषज्ञ आणि मंत्रद्रष्टा होते.

एक राष्ट्रीयत्वाच्या आग्रहाचा खटाटोप कशासाठी ?

इतिहासातील परस्परविरुद्ध अंगे ही हिंदु आणि मुसलमान यांची स्फूर्तीस्थाने आहेत. त्यांच्या कथासुद्धा एकमेकांच्या विरुद्ध असतात. पुष्कळ वेळा एकाचा आदर्श नायक हा दुसर्‍यांना शत्रू वाटतो.

भारतीय संस्कृतीतील राष्ट्रजीवन !

क्रूरकर्मा टिपू सुलतानने केलेले अनन्वित अत्याचार आणि टिपू मारला जाणे

संपादकीय : हिंदु राष्ट्राकडे वाटचाल !

हिंदु धर्माच्या जागी अन्य धर्म असता, तर तो एव्हाना नामशेष झाला असता; मात्र तरीही हिंदु धर्म आणि हिंदु धर्मीय टिकले. इस्लामी आणि ख्रिस्ती आक्रमकांनी हिंदूंची संख्या न्यून करण्याचा प्रयत्न केला, तरीही भारतात हिंदू बहुसंख्य राहिले.

Cultural Marxism : संस्कृतीवरील आक्रमकांचे मुखवटे ओळखून त्यांच्या विरोधात लढले पाहिजे ! – अभिजीत जोग

धर्मसंस्था, राष्ट्रवाद आणि शिक्षणव्यवस्था हे संस्कृतीचा आधार आहेत. त्यामुळे त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपली संस्कृती नष्ट झाली, तर आपले अस्तित्व संपून जाईल. त्यामुळे हे आक्रमण समजून घेतले पाहिजे.