MP Udayanraje Bhosale On Aurangjeb Tomb : औरंगजेबाची कबरच उखडून टाकली पाहिजे !
औरंगजेब आमच्या देशाचा, स्वराज्याचा, आमच्या राजांचा शत्रू होता. ज्यांचे कुणाचे औरंगजेबावर प्रेम असेल, ज्याला तिथे जाऊन डोके टेकवायचे असेल, त्याने ही कबर घेत औरंगजेब, त्याचे पूर्वज जिथून आले, तिथे चालते व्हावे !