वेद, संस्कृत पठणातून मानसिक आजारांवर उपाययोजनेचा अभ्यास व्हावा ! – जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी
रत्नागिरीत तीन दिवसीय क्षेत्रिय वैदिक संमेलनाचे शानदार उद्घाटन ! या संमेलनाला महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमधून अनुमाने १०० प्रतिनिधी उपस्थित आहेत.