चिपळूण येथे २४ फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे अधिवेशन
मंदिरांचे संघटन करणे, मंदिरांमध्ये परस्पर समन्वय निर्माण होणे, मंदिरांच्या समस्या सोडवणे, मंदिरांचे सुव्यवस्थापन आणि मंदिरे सनातन धर्मप्रचाराचे केंद्र होणे, या दृष्टीने महाराष्ट्र मंदिर महासंघ कार्य करत आहे.