कण्हेर धरण क्षेत्रातील वेण्णा नदीवर बुडीत बंधारे बांधावेत !

कण्हेर धरणाच्या उभारणीमध्ये जावळी तालुक्यातील अनेक गावे विस्थापित झाली आहेत; मात्र कण्हेर धरणातील पाणी जावळीवासियांना अल्प आणि इतर जिल्ह्यांना अधिक मिळत आहे.

(म्हणे) ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान तपासावे !’

राहुल गांधी यांचे पुणे न्यायालयात आवेदन

त्रिवेणी संगमात स्नान करणार्‍या महिलांची छायाचित्रे आणि व्हिडिओ यांची ऑनलाईन विक्री

या घटनेतून नैतिकतेचे किती अधःपतन झाले आहे, हे लक्षात येते ! यामागे वासनांध अन्य धर्मीय आहेत का ?, याचाही शोध घेतला पाहिजे !

१०० घुसखोर अर्जदारांनी मिळवले जन्म प्रमाणपत्र !

मालेगाव जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याचे प्रकरण

संसद भवन ‘डायनामाईट’द्वारे उडवण्याची धमकी देणारे संयुक्त क्रांती पक्षाचे माजी आमदार दोषी

संसद भवन डायनामाईटने उडवून देण्याची धमकी दिल्याबद्दल मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील लांजी येथील माजी आमदार किशोर समरिते यांना दोषी ठरवले आहे.

राजापूर येथे ९२ लाख रुपये किंमतीच्या मद्यासह १ कोटी रुपयांचा मुद्देमाल कह्यात

पथकाने ९२ लाख रुपयांचा मद्याचा साठा, भ्रमणभाष संच आणि मद्याच्या वाहतुकीसाठी वापरलेला टेंपो, असा एकूण १ कोटी १४ लाख रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला.

देशात प्रारंभ झाली संसर्गजन्य नसणार्‍या रोगांच्या तपासणीची विनामूल्य मोहीम

केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने संसर्गजन्य नसलेल्या रोगांविषयीचे सखोल चाचणी अभियान २० फेब्रुवारीपासून प्रारंभ केले असून ते ३१ मार्च २०२५ पर्यंत चालणार आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर नष्ट करावी !

औरंगजेबाची कबर नष्ट करण्याची मागणी छत्रपती शिवाजी  महाराज यांच्या महाराष्ट्रात करावी लागणे, हे दुर्दैवी !

वाटद येथे एम्.आय.डी.सी.साठी भूसंपादन करण्यास ग्रामस्थांचा कडाडून विरोध

ग्रामस्थ एकवटल्यामुळे पोलिसांना बोलवण्यात आले; मात्र ग्रामस्थांचा तीव्र विरोध पाहता अधिकार्‍यांनी येथील एका खासगी आस्थापनाच्या १५ एकर भूमीचीच मोजणी केली अन् ते माघारी फिरले.

पुरोगाम्यांच्या हत्यांचे भांडवल करून सनातन संस्थेचा बळी घेण्याचा प्रयत्न ! – अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था

कॉ. पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर या तथाकथित पुरोगाम्यांच्या हत्या प्रकरणांमध्ये अन्वेषण यंत्रणांवर मोठा दबाव आणण्यात आला.