इंटरनेट पुरवणार्या आस्थापनांकडून पणजी शहरातील वीज खात्याने तोडलेल्या केबल पुन्हा जोडण्यास प्रारंभ
वीज खात्याने विजेच्या खांबांवरील अवैध इंटरनेट केबल्स २५ फेब्रुवारी या दिवशी काढण्यास प्रारंभ केला आणि या दिवशी ४३ हून अधिक विजेच्या खांबांवरील केबल्स तोडण्यात आल्या.