दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : हिंदु स्मशानभूमीत सुविधा वाढवणार !; रेल्वेस्थानकात थुंकणार्‍यांना दंड !…

तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ खाऊन रेल्वे परिसर अस्वच्छ करणार्‍या प्रवाशांविरोधात पश्चिम रेल्वेने कारवाईचा बडगा उगारण्यास आरंभ केला आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

वर्ष १९९५ मध्ये माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी सदनिकांच्या घोटाळ्यासंबंधी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात दावा प्रविष्ट केला होता.

धर्मांधाकडून धावत्या लोकलगाडीत चाकूने आक्रमण !

कायद्याचा कुठलाही धाक नसलेले धर्मांध गुन्हेगार समाज असुरक्षित करतात !

पुणे ते देहली रेल्वे प्रवासात पहिले मराठी साहित्य यात्री संमेलन !

पुणे ते देहली रेल्वे प्रवासामध्ये पहिले मराठी साहित्य संमेलन होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. हा प्रवास ३० घंट्यांचा असून साहित्य संमेलनही ३० घंटे चालणार आहे, अशी माहिती मराठी भाषा विकासमंत्री उदय सामंत यांनी दिली.

पुणे येथे मारहाणीचा गुन्हा न नोंदवण्यास पोलीस ठाण्यातच पोलीस हवालदारावर दबाव

गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करणार्‍या पोलीस प्रशासनाचा खर्चिक डोलारा राज्यात हवाच कशाला ? 

पुणे पोलीस आयुक्तांनी स्वत:च्या डोक्याची तपासणी करावी ! – छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार, भाजप

अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण

सातारानगरी झाली ‘शिवमय’ !

मिरवणुकीमध्ये ऐतिहासिक वेशभूषेमध्ये युवती घोड्यावर स्वार झाल्या होत्या, तसेच केरळ येथील १०० जणांचे वाद्य पथक कलाकारांसह मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.

शोधमोहीम राबवून बांगलादेशी घुसखोरांना साहाय्य करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा ! 

घुसखोरांविरोधातील मुंबईतील मूक निदर्शनात हिंदु जनजागृती समितीची मागणी ! मुंबई, २० फेब्रुवारी (वार्ता.) – बांगलादेशी घुसखोरांमुळे रोजगाराची समस्या, सामाजिक अस्थिरता, गुन्हेगारी आदी अनेक समस्या वाढत आहेत. असे असूनही मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सोलापूर आदी ठिकाणी बांगलादेशी घुसखोरांच्या वाढत्या प्रमाणाविरोधात सरकारकडून ठोस कृती करण्यात आलेली नाही. बांगलादेशी घुसखोरांविरोधात शोधमोहीम राबवून त्यांना साहाय्य … Read more

‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ नामांतराची हिंदु जनजागृती समितीची कोल्हापूर येथे आंदोलनाद्वारे मागणी

हिंदु जनजागृती समितीच्या या आंदोलनास शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवजयंतीनिमित्त व्याख्यान !

कार्यक्रमाच्या शेवटी बांगलादेशी घुसखोरांच्या हद्दपारीसाठी प्रशासनाला करण्यात आलेल्या मागण्याच्या निवेदनावर नागरिकांच्या स्वाक्षर्‍या घेण्यात आल्या. त्याला उपस्थित शिवप्रेमींचा चांगला प्रतिसाद लाभला.