पुणे महापालिकेतील अधिकार्यांनी शिफारस केली म्हणून निधी संमत !
स्वीकृत नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामांचे प्रकरण
स्वीकृत नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामांचे प्रकरण
खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील गट क्रमांक ३२५ मधील १६ हेक्टर गायरान भूमीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
आरोग्य विभागाने २ जानेवारीला जलसंपदा विभागाला जलपर्णी काढण्याची मागणी करणारे पत्र दिले; परंतु एकूणच तेथील परिस्थिती पहाता जलपर्णी कुणी काढायची ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कागवाड (जिल्हा बेळगाव) येथे ‘श्री मांदार गणेश मंदिरा’च्या नवीन मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा आणि कळसारोहण सोहळा !
बांगलादेशातील आणखी किती हिंदूंवर अत्याचार झाल्यावर भारत सरकार तेथील हिंदूंसाठी आक्रमक भूमिका घेणार ?
जर संभलमध्ये असे होऊ शकते, तर आता देशात सर्वत्रच असे करणे आवश्यक आहे. देशात १८ हून अधिक राज्यांत, तसेच केंद्रात भाजपचे सरकार असतांना हे अशक्य नाही, असेच कायदाप्रेमी हिंदूंना वाटते !
महाशिवरात्रीला महाकुंभपर्वाची सांगता होणार आहे. यादिवशी असलेल्या पर्वस्नानाच्या दिवशी सर्वाधिक संख्येने भाविक स्नानासाठी येतील, असा अंदाज आहे.
‘मनकर्णिका कुंड’ हे प्राचीन काळापासूनच श्री महालक्ष्मी शक्तीपिठावर असून अगस्ती ऋषि आणि त्यांची पत्नी लोपामुद्रा यांनी या कुंडात अनेक वेळा स्नान केले आहे.
मार्गदर्शक सूचना प्राप्त न झाल्यामुळे याविषयीच्या प्रशासकीय कार्यवाहीला अद्याप राज्यात प्रारंभच झालेला नाही. याविषयी नेमके काय करावे ?, याविषयी राज्याच्या मराठी भाषा विभागापुढे संभ्रम निर्माण झाला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये खुलदाबाद येथे औरंगजेबाचे थडगे आहे. क्रूरकर्म्यांची थडगी जतन करण्याची जगामध्ये कुठेही प्रथा नाही. विशाळगडावरील बाजीप्रभु यांच्या समाधीपर्यंत जाण्यासाठी नीट रस्ताही नाही.