Online Ramleela from Ayodhya : देश-विदेशांतील ४१ कोटी लोकांनी ऑनलाईन पाहिली अभिनेत्यांचा सहभाग असणारी अयोध्येतील रामलीला !
एखाद्या राजकारण्याचे चरित्र पहाण्यासाठी जनता कधी इतकी आतुर असते का ? असा एकतरी राजकारणी या देशात आहे का ?
एखाद्या राजकारण्याचे चरित्र पहाण्यासाठी जनता कधी इतकी आतुर असते का ? असा एकतरी राजकारणी या देशात आहे का ?
सरस्वती नदीपासून आर्यांच्या पुढच्या पिढ्या कितीही दूर गेल्या, फार काय सरस्वती नदी गुप्त झाली, तरीही आर्यांच्या मनातील सरस्वती नदीविषयीचा पूज्यभाव यत्किंचितही न्यून झालेला नव्हता.
हा कार्यक्रम नवरात्रीच्या काळात, म्हणजे ३ आक्टोबर ते ९ आक्टोबर २०२४ या कालावधीत होणार आहे. या वेळी प्रतिदिन सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत श्रीमद्भागवत या ग्रंथावर निरूपण होणार आहे.
हिंदूंचे बलीदान हे मानवी इतिहासातील सर्वांत मोठे धार्मिक नरसंहाराचे उदाहरण होय. हिंदूंचा हा नरसंहार ज्यूंच्या नरसंहारापेक्षा २ सहस्र पटींनी अधिक आहे.
कोणतेही विज्ञापन करण्यासाठी प्रत्येक वेळी हिंदु धर्माचाच वापर केला जातो, हे संतापजनक ! हिंदू संघटित नसल्याचाच हा परिणाम आहे !
हिंदूंच्या धार्मिक विधींची हेतूपुरस्सर अपकीर्ती करण्याचे हे षड्यंत्र आहे ! अशांना प्राणीप्रेमाचा असा उमाळा कधी बकरी ईदनिमित्त कापण्यात येणार्या बकर्यांविषयी आला आहे का ?
बलात्कार ही विकृती असल्याने ती रोखण्याचे सामर्थ्य संस्कृतीत आहे ! जेथे संस्कृती आहे, तेथे विकृती टिकू शकत नाही. संस्कृती म्हणजे चांगले संस्कार करणे, म्हणजचे बालवयात साधनेचे बीज रोवणे होय. मुलांना लहानपणापासूनच साधना शिकवणे आवश्यक !
कोका कोलाची येथपर्यंत मजल गेली, हे १०० कोटी हिंदूंना लज्जास्पद ! सरकार आता तरी या विदेशी आस्थापनावर देशात बंदी घालेल का ?
घटस्फोटासाठी न्यायालयात गेलेल्या दांपत्याला कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपिठाने गविसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या मध्यस्थीने समस्या सोडवून एकत्र जीवन जगण्याचा सल्ला दिला.
‘उत्सव साजरा करतांना दृष्टीकोन आध्यात्मिक असावा आणि त्यातून मिळणारा आनंद हा ईश्वरी आनंद असावा’, हा संदेश नवीन पिढीच्या मनात रुजवणे आवश्यक आहे.’