देहलीमध्ये भाजपचे नेते कपिल मिश्र यांच्या विरोधात गुन्हा नोंद

अल्पसंख्याकांच्या भावना दुखावल्याचे प्रकरण : चित्रपट, नाटके, विज्ञापने इत्यादींच्या माध्यमांतून हिंदूंच्या देवतांचे सर्रासपणे विडंबन केले जाते. याविरोधात पोलिसांत तक्रार करूनही त्याचा काहीच उपयोग होत नाही, असे हिंदूंनी अनेकवेळा अनुभवले आहे; मात्र अल्पसंख्याकांच्या भावना दुखावल्यावर पोलीस तत्परतेने कारवाई करतात !

(म्हणे) ‘लोकशाहीत कोणीही ‘हम दो हमारे दो’ धोरण लागू करू शकत नाही !’ – खासदार रिपुन बोरा, काँग्रेस

‘हम पांच हमारे पच्चीस’ ही नीती अवलंबणार्‍या धर्मांधांची तळी उचलणारे काँग्रेसवालेच लोकशाहीचे विरोधक आहेत, हेच यातून लक्षात येते ! याविषयी पुरो(अधो)गामी आणि तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी गप्प का ?

काँग्रेसचे राष्ट्रविरोधी लांगूलचालन चालूच !

आसाम सरकारने दोनपेक्षा अधिक मुले असणार्‍यांना सरकारी नोकरी मिळणार नाही, असे घोषित केले आहे. यावर काँग्रेसचे खासदार रिपुन बोरा म्हणाले, ‘‘सर्व धर्मियांच्या धार्मिक भावनांचा आदर व्हायला हवा.

लोकतंत्र में ‘हम दो, हमारे दो’ की नीति सरकार थोप नहीं सकती ! – कांग्रेस सांसद रिपुन बोरा

क्या कांग्रेस को राष्ट्रहित से तुष्टीकरण अधिक प्रिय है ?

(म्हणे) ‘कितीही कायदे करा, मुसलमान अधिक मुले जन्माला घालणारच !’ – बद्रुद्दीन अजमल यांची चिथावणी

सरसंघचालक किंवा धर्माचार्य यांनी ‘हिंदूंनी १० मुले जन्माला घालायला हवीत !’, असे वक्तव्य केल्यावर निधर्मी प्रसारमाध्यमे त्यावर राळ उठवून चर्चासत्रांचे आयोजन करतात. तीच प्रसारमाध्यमे बद्रुद्दीन अजमल यांच्या वक्तव्यावर चर्चासत्रे घेण्याचे धाडस दाखवणार का ?