Pakistan’s Death Threat Mark Zuckerberg : महंमद पैगंबर यांच्या कथित अवमानावरून मला मृत्यूदंड देण्याची पाकिस्तानमध्ये झाली होती मागणी !
काही देशांचे कायदे आपल्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या मूल्यांशी जुळत नाहीत. त्यांना फेसबुकवरील अशा बर्याच गोष्टी काढून टाकायच्या आहेत, ज्या आपल्याला चुकीच्या वाटत नाहीत – ‘मेटा’ आस्थापनाचे संस्थापक आणि अब्जाधीश मार्क झुकरबर्ग